Add your promotional text...

Empowering Your Public Speaking Journey with Us

नमस्कार,

मी श्री. सुर्यकांत पानस्कर, कराड, मी पब्लिक स्पिकींग ट्रेनर अर्थात भाषण-सूत्रसंचालन प्रशिक्षक तसेच सूत्रसंचालक म्हणून कराड येथे गेली ६ वर्षापासून काम करतोय तसा माझा मूळ व्यवसाय प्रिंटीग क्षेत्राशी संबधीत ग्राफिक्स डिझायनिंग, डि.टी.पी. व्यवसायीक आहे, डिटीपीची कामे करत असताना अनेक दिवाळीअंक, नियतकालिके, मासिके, लग्नपत्रिका, माहिती पुस्तके, असे अनेक सामाजिक उपक्रम हाताखालून गेले. ते संग्रहीत करुन ठेवले. त्यातून मला वाचनाची आवड निर्माण झाली, नंतर लेखनाचीही आवडनिर्माण झाली, माझे अनेक लेख वर्तमान पत्र, दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले. नंतर मला जाणवू लागल की आपण जे ज्ञान घेतले आहे ते आपल्याला अभिव्यक्त करता आलं पाहिजे, म्हणून मी वक्तृत्व कला शिकायच ठरवलं व पुणे-चित्रल वर्ल्ड, अहमदाबाद-गुणीगुरु, तसेच देशातील नामांकित ट्रेनर्सचे अनेक ऑफलाईन-ऑनलाईन प्रोग्राम केले आहेत. प्रशिक्षणानंतर अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचलन केले, ते कार्यक्रम छान व्हायचे. त्यातून लोकांनी वक्तृत्व कलेच्या कोर्सची कराड येथे मागणी केली. त्यानंतर आम्ही ग्लोबल व्यासपीठ, कराड व पलूस या माध्यमातून २०१८ पासून एकदिवसीय व पाच दिवसीय कार्यशाळा घेतो आहे. आत्तापर्यंत ४५० ते ५०० प्रशिक्षणार्थी यशस्वी रित्या प्रशिक्षण घेवून गेले आहेत. कोर्सचे स्वरूप, व कार्यशाळांचे फोटोज् सदर फाईलमध्ये पहायला मिळतील.

धन्यवाद !

150+

15

Trusted by Thousands

Proven Success

This public speaking course transformed my confidence and communication skills. Highly recommend it for anyone looking to improve their speaking abilities effortlessly!

John Doe

man holding microphone
man holding microphone

★★★★★

Public Speaking

Explore our top-rated prerecorded online public speaking course gallery.

a man standing at a podium in front of a microphone
a man standing at a podium in front of a microphone
a room full of red chairs
a room full of red chairs
a microphone that is on a stand in the dark
a microphone that is on a stand in the dark
a crowd of people sitting on the steps of a building
a crowd of people sitting on the steps of a building