Add your promotional text...

हा कोर्स कोणासाठी आहे

Enroll in our top-rated prerecorded online public speaking course and elevate your communication skills today.

Working professionals

Learn from experienced professionals who provide insights and techniques for effective public speaking.

Government professionals

Access our course anytime, anywhere, and learn at your own pace to fit your schedule.

Join a community of aspiring speakers and gain valuable feedback to enhance your public speaking abilities.

Political Leaders

विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर्स, वकील, महिला इ.

धाडसानं भाषण करायला शिका या ऑनलाईन कोर्स बद्दल जाणून घ्या.

आत्ताच धडसानं भाषण करायला शिका हा कोर्स घेण्यासाठी क्लिक करा

ऑनलाईन काेर्सविषयी खालील पॉंईंट वाचून घ्या, ऑनलाईन काेर्स बघून सुद्धा तुम्ही उत्कृष्ट वक्ता व्हाल., यामध्ये तुम्हाला व्हीडीओ, ऑडिओ, PDF नाेटस् मिळतील.

मित्रहाे, स्टेजवर किंवा कॅमेरासमाेर बाेलताना हातपाय थरथरणे, चेहरा गंभीर हाेणे, छातीत धडधडने असे अनुभव‌ येतात, याचा विचार करून हा काेर्स बनवला आहे, या काेर्समध्ये बेसिक पासून अँडव्हान्सपर्यंत सर्व काही एकाच प्लॅटफॉर्ममध्ये शिकायला मिळेल.

सर्व प्रथम 1 गाेष्ट समजून घ्या, कि आपल्याला समाजामध्ये बाेलण्यासाठी 5 ते 7 मि. किंवा 3 मि. वेळ मिळत असताे, त्यामुळे हा काेर्स बनवताना आम्ही जानेवारी ते डिसेंबर पर्यंत आपल्याला जे बाेलावं लागतं ते यामध्ये घेतलेलं आहे, काेर्स बघत-बघत वक्ता कसे‌ व्हावे त्यासाठी खालील पॉंईंट बघा.

1) सुरूवातीला वक्तृत्वाचे महत्व, हास्य, करूण, वीर रस समजून घ्या. नंतर स्टेजवरील आव्हाने बाेलण्याचे फायदे व प्रभावी बाेलण्यासाठी काय कराल व भाषण तयार कसे करायचे असे 4 व्हीडीओ पहिल्यांदा समजून घ्या.

2) त्यानंतर बॉडीलँग्वेज विषय समजून घ्या व त्या साेबत भाषणाची भिती कशी दूर कराल हे शिका.

3) वरील भाग बघून झाल्यावर तुमचा स्वताचा 3 मि. व्हीडीओ तयार करा त्यामध्ये तुमचे नाव, गाव, भाषणकला का शिकायची आहे व तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण किंवा अविस्मरणीय क्षण असा 3 मि. चा व्हीडीओ बनवा, त्यामध्ये तुम्ही माईक व्यवस्थित पकडलाय का, व्यवस्थित उभा राहिलाेयका, हृदयातले भाव चेहर्यावर येतायेत का ते बघा, (एक व्हीडीओ किमान 5 वेळा करा).

4) व्हीडीओचे परिक्षण करा, निरीक्षण करा, नंतर आम्हाला पाठवा, त्यात सुधारणा सांगण्यात येईल.

5) वरील प्रमाणे वाढदिवस, श्रद्धांजली,शुभविवाह ही भाषणे करून बघा, संदर्भासाठी व्हीडीओ व पीडीएफ बघा. व पुढची सर्व भाषणांचा सराव करा.

6) यापुढील संपू्र्ण काेर्स क्रमाने सेट केला आहे तसा बघा, आयत्या वेळचा विषय कसा करावा, DNA प्राेग्राम, व केमिकल लाेचा तसेच इतर सर्व टेक्निक 2 वेळा समजून घ्या, कारण तुमचं ऐकणं सुधारलं कि तुमचं समजणं सूधारतं, व समजणं सुधारल कि विषय समजायला साेप्पा हाेताे.

7) सराव करा, आम्ही महिन्यातून 2 वेळा झूम मिटिंग घेवू, त्यामध्ये चर्चेतून अनेक प्रश्नांचे निराकरण हाेईल.

वक्तृत्व ही कला अशी आहे यामध्ये सराव महत्वाचा असताे, सातत्य, चिकाटी, जिद्द महत्वाची आहे त्यासाठी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावा वक्ते, सूत्रसंचालक कसे बाेलतायेत ते पहा, श्रद्धांजली कशी वाहतायेत ते पहा, निरीक्षण, परिक्षण करा, तुम्ही बाेला, लाेकांना प्रतिक्रीया विचारा, पुन्हा सुधारणा करा, असं करत करत बाेलता, बाेलता तुम्ही बाेलायला लागाल., अजून माहितीसाठी 9403349014 या नंबरला कॉल करू शकता.

तुम्हाला शुभेच्छा.

धाडसाने भाषण करायला शिकणे एक महत्त्वाची कला आहे, जी आपल्याला प्रभावी संवाद साधण्यास मदत करते. भाषणाच्या माध्यमातून आपले विचार, भावना आणि कल्पना इतरांपर्यंत पोहोचवता येतात. त्यामुळे, आपल्याला योग्य पद्धतीने संवाद साधता यावे लागते. भाषणाच्या तयारीसाठी, योग्य विषय निवडणे, त्यावर संशोधन करणे आणि आपल्या श्रोत्यांच्या अपेक्षा लक्षात घेणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे बोलणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून श्रोत्यांना आपले भाषण समजून घेता येईल. त्याचप्रमाणे, आवाजाच्या लहरीत आणि शारीरिक भाषेत देखील लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून, आपण धाडसाने भाषण करायला शिकू शकतो, ज्यामुळे आपली व्यक्तिमत्व देखील विकसित होते.

★★★★★

प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रीया

gray computer monitor

Contact Us

Get in touch to elevate your public speaking skills today!